मापांची मर्यादा ( limit ) ठरविताना ज्या मुख्य मापांचा संदर्भ दिला जातो त्यास ....................... म्हणतात.
बेसिक साईज ( Basic Size )
झीरो साईज ( Zero Size )
डाटम साईज ( Datum Size )
हॉरीझॉनटल साईज ( Horizontal Size )
खालील आकृतीत शाफ्टचा फंडामेन्टल डेव्हिएशन किती आहे ?
A
B
A+B
B-A