Frage 1
Frage
रॅमला हे देखील नाव आहे:
Antworten
-
प्रायमरी स्टोरेज
-
रेशो अॅक्टीव्ह मेमरी
-
रीड-ओन्ली मेमरी
-
सेकंडरी स्टोरेज
Frage 2
Frage
वास्तविक भौतिक सामग्री ज्यावर डेटा व प्रोग्राम्स असतात.
Antworten
-
प्रायमरी स्टोरेज
-
मिडीया
-
कॅपेसिटी
-
अॅक्सेस
Frage 3
Frage
डिस्कवर मॅग्नेटीक चार्जेस एकमेकांच्या बाजूला किती घट्ट पॅक केले जाऊ शकतात ह्याचे मापन.
Antworten
-
डेन्सीटी
-
सिलिंडर्स
-
ट्रॅक्स
-
सेक्टर्स
Frage 4
Frage
जेव्हा रीड-राईट हेड हार्ड डिस्कच्या पृष्ट्भागाला स्पर्श करतो तेह्वा हेड____ होतो.
Frage 5
Frage
हि हार्ड डिस्क कार्यप्रदर्शन सुधारणा डेटा आवशकतेचे पूर्वानुमान लावते.
Antworten
-
डिस्क केशिंग
-
फाईल काँप्रेशन
-
फाईल डीकाँप्रेशन
-
आरएआयडी
Frage 6
Frage
ह्या प्रकारचे स्टोरेज 1 आणि 0 रिप्रेझेंट करण्यासाठी पिट्स व लँड वापरते.
Antworten
-
क्लाउड
-
हार्ड डिस्क
-
ऑप्टीकल
-
सॉलीड स्टेट
Frage 7
Frage 8
Frage
यूएसबी ड्राइव्हला हे देखील म्हणतात:
Antworten
-
फ्लॅश ड्राइव्ह
-
ऑप्टीकल ड्राइव्ह
-
पोर्ट्स
-
युनिव्हर्सल स्टेट बस
Frage 9
Frage
नेटवर्क्स दरम्यान डेटाच्या कार्यक्षम आणि सुरक्षित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी संघटनिय धोरण.
Frage 10
Frage
संघटनांच्या अवक्षता पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले स्पेशलाईझ्ड हाय-कॅपेसीटी सेकंडरी स्टोरेज डिव्हाईस.
Antworten
-
सीडी डीव्हायसेस
-
फ्लॅश ड्राइव्ह
-
मास स्टोरेज डीव्हायसेस
-
प्लॅटर्स
Frage 11
Frage
लोक आणि संघटनांना लिंक करण्यासाठी कॉम्पुटर नेटवर्क्स वापरण्याची संकल्पना.
Antworten
-
कनेक्टिव्हीटी
-
टीसीपी/आयपी
-
जीपीएस
-
सीडीएमए
Frage 12
Frage
हाय-फ्रीक्वेंसी ट्रांसमिशन केबल जी टेलीव्हिजन सिग्नल डीलीव्हर करते व नेटवर्कमध्ये कॉम्पुटर्सदेखील कनेक्ट करते.
Antworten
-
कोएक्शियल
-
3डी
-
हाय-डेफ
-
टि्वस्टेड पेअर
Frage 13
Frage
शॉर्ट रेंज रेडीओ कम्युनिकेशन स्टँडर्ड जे डेटा सुमारे 33 फुट अंतरापर्यंत ट्रांसमिट करते.
Antworten
-
ब्ल्यूटूथ
-
डीएसएल
-
ब्रॉडबँड
-
टीसीपी/आयपी
Frage 14
Frage
मॉडेमच्या डेटा ट्रांसमिशन स्पीडला काय म्हणतात.
Antworten
-
डिजिटल व्हेलॉसीटी
-
मॉड्यूलर रेटिंग
-
डायनॅमिक रेट
-
ट्रांसफर रेट
Frage 15
Frage
डीएसएल, केबल आणि सॅटेलाईट कनेक्शनसाठी सामान्यतः वापरली जाणारी बँडविड्थ कोणते
Antworten
-
बेसबँड
-
मीडीयम बँड
-
ब्रॉडबँड
-
व्हॉइसबँड
Frage 16
Frage
इंटरनेटवरील प्रत्येक कॉम्पुटरचा एक विशिष्ट संख्यात्मक अॅड्रेस असतो ज्याला काय म्हणतात.
Antworten
-
आयपी अॅड्रेस
-
ब्रॉडकास्ट
-
डीएनएस
-
पॅकेट्स
Frage 17
Frage
लॅन अडाप्टर नावाने देखील ओळखले जाणारे हे विस्तार कार्ड कॉम्पुटरला नेटवर्कशी जोडतात.
Antworten
-
पीसीएमसीआयए
-
सर्व्हर
-
एनआयसी
-
व्हीपीएन
Frage 18
Frage
एक डिव्हाइस जे वापरून एक लॅन दुसर्या लॅनशी किंवा मोठ्या नेटवर्कशी कनेक्ट होते.
Antworten
-
आयडीएस
-
पीएएन
-
नेटवर्क गेटवे
-
स्विच
Frage 19
Frage
सामान्यतः वाय-फाय तंत्रज्ञान वापरणारे हे वायरलेस अॅक्सेस पॉइंट्स कॉफी शॉप्स, लायब्ररीज, बुकस्टोर्स, कॉलेजेस आणि युनिव्हर्सीटीज इत्यादि सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असतात.
Antworten
-
हॉटस्पॉट
-
पीएएन
-
एक्स्ट्रानेट
-
एलएएनएस
Frage 20
Frage
बस, रिंग, स्टार, ट्री आणि मेश हेपाच प्रकारचे नेटवर्क्स आहेत:
Antworten
-
टोपोलॉजी
-
स्ट्रॅटेजी
-
प्रोटोकॉल
-
डिव्हायसेस
Frage 21
Frage
लोक, ठिकाणे, वस्तू आणि घटनांच्या बाबतीतील वस्तुस्थिती किंवा निरीक्षणे असतात:
Antworten
-
डेटा
-
रेकॉर्ड्स
-
घटना
-
टेबल्स
Frage 22
Frage
एखादे एकच अक्षर, संख्या किंवा स्पेशल कॅरॅक्टर अशा सर्वात मूलभूत लॉजिकल मुलतत्वाला म्हटले जाते:
Antworten
-
कॅरॅक्टर
-
फ्रेज
-
मुलतत्व
-
रेकॉर्ड
Frage 23
Frage
डेटाबेसमधील प्रेत्यक रेकॉर्ड्ला किमान एक वेगळे फिल्ड असते त्याला म्हणतात:
Antworten
-
की फिल्ड
-
टाईप
-
स्ट्रक्चर
-
व्ह्यू
Frage 24
Frage
डेटाबेस सुरक्षिततेचे एक मुलतत्व आहे केवळ अधिकृत वापरकर्त्यांना देणे:
Antworten
-
क्लासेस
-
पासवर्ड्स
-
नोड्स
-
रिलेशन्स
Frage 25
Frage
डेटा अॅडमिनिस्ट्रेशन सबसिस्टीम बरोबर परस्पर संवाद साधणाऱ्या उच्च प्रशिक्षीत कॉम्पुटर स्पेशालिस्टस ना म्हणतात:
Frage 26
Frage
या संकल्पनेने जाणली जाणारी तथ्ये किंवा निरीक्षणे.
Frage 27
Frage
डेटा फिल्डला म्हणून जाणले जाते
Antworten
-
रा
-
रो
-
अॅट्रीब्युट
-
डेटाबेस
Frage 28
Frage
जेव्हा कालांतराने डेटा एकत्र केला जातो आणि त्यावर एकत्रित प्रक्रिया केली जाते, तर आपण याला अशा प्रकारची प्रक्रिया म्हणतो.
Antworten
-
बॅच प्रोसेसिंग
-
रिअल टाईम प्रोसेसिंग
-
ऑनलाईन प्रोसेसिंग
-
इनलाईन प्रोसेसिंग
Frage 29
Frage
जेव्हा वैयक्तिक विभागांकडे त्यांचा स्वतःचा डेटा असतो जो इतर विभागांमध्ये पुनरावृत्त होत असतो तेव्हा आपल्याकडे कोणती समस्याआहे.
Antworten
-
डेटा स्टोरेज
-
डेटा रिडंडन्सी
-
डेटा स्पीड
-
डेटा सिक्युरिटी
Frage 30
Frage
जे लोक डेटाबेस मॅनेजमेंटच्या कामामध्ये कुशल असतात त्यांना म्हटले जाते.
Antworten
-
डीबीए
-
डीबीबी
-
डीबीएस
-
डीबीएम