This is a timed quiz.
You have 30 minutes to complete the 25 questions in this quiz.
ॲन्टिव्हायरस प्रोग्राम्स हे ___________ प्रकारचे सिस्टीम सोफ्टवेअर आहे.
O.S.
Utilities
Device Drivers
Binary Language
........ या हार्डवेअरवर बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक बसवलेले असतात ज्यापासून एक कंप्यूटर सिस्टिम तयार होते.
CPU
System Unit
Processor
Laptop
हातात धरता येतील असे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कंप्यूटर्स ______ हे आहेत.
Desktop
Notebook
Smart Phones
फाइल्सचे सर्वसाधारण प्रकार हे आहेत शिवाय ....
Document
Worksheet
Database
Folder
इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाइन शोधू शकत नाही.
http://mkcl.org/klic/ या वेब url मधील डोमेन कोड ओळखा :
http://
mkcl
org
klic
तुमच्या ब्राउजरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम्स आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना ______ असे म्हणतात.
url
media
Plug in
Browser
दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तींकडून ई-मेल संदेश येतात. अशा प्रकारच्या security threat ला काय म्हणतात?
Spam
Spiders
Plugin
E-mail
तुम्हाला तुमचे स्वत:चे व्यावसायिक वेबपेज तयार करायचे आहे. .........या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेब पेज तयार करू शकता .
Applet
Java
http
protocol
पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेषकरून अशी तयार केली गेली आहे की ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते, त्यात बदल करू शकते किंवा तो काढून टाकू शकते.
Facebook
Wiki
Linked.in
OLX
तुम्हाला Flipkart.com या वेबसाईटवर मोबाइल फोन खरेदी करायचा आहे. अशी खरेदी करताना तुम्ही इंटरनेटवरील ........ अॅक्टिविटीचा वापर करत असता.
Shopping
E-Mail
E-Commerce
E-Sale
युआरएल (URL) म्हणजे काय?
Unifrom resource locator
Uniform rescue location
Uniform Resource Locator
Uniform resource locality
FTP stands for -
File Transfer Process
File Transmission procedure
File Transfer Purpose
File Transfer Protocol
जर तुम्ही व्यावसायिक नोकरी शोधत असाल तर Linked.in ही एक सोशल नेटवर्किंग साइट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे.
.... हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे.
Analog
Digital
पुढीलपैकी कोणते मायक्रोप्रोसेसरचे दोन मुख्य घटक आहेत?
CU
CLU
ALU
RAM & ROM
रीड-ओन्ली मेमरी (रॉम) चिप्समध्ये त्यांच्या उत्पादनकर्त्याद्वारा साठविलेली माहिती असते.
बायनरी नंबरिंग मध्ये 0 व १ ला प्रत्येकी एक _____ म्हटले जाते.
binary
bit
memory
all of these
None of these
ऑपरेटिंग सिस्टम चे प्रकार ओळखा :
Network OS
Stand Alone OS
Embedded OS
Online OS
Short cut to Hyper link is Ctrl + ___
S
H
K
E
चित्र प्रकार ओळखा :
Input Device
Output Device
Network Device
चित्र ओळखा :
Printer
Scanner
Modem or Router
HDD
Scanner ओळखा :
दिलेले चित्र हे नेटवर्क डिव्हाईस आहे.