…… एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
बूटिंग
टास्किंग
मल्टी टास्किंग
GUI
पोर्ट हे एक्सटर्नल डिव्हायसेस ला सिस्टीम युनिटशी जोडणारे सॉकेट आहे.
युनिकोड मध्ये १ बाईट = ...... बिट्स 4 8 16 32
4
8
16
32
एक फोटोइलेक्ट्रिक स्कॅनर जो प्रक्रिया करण्यासाठी बार कोड वाचतो त्याला.......... म्हणतात.
प्लॅट- स्कॅनर
टीएफटी
डॉट् पिच
बार कोड रीडर
जेव्हा तुम्ही तुमचा कंप्यूटर रीबूट करता तेव्हा कंप्यूटर या प्रकारच्या मेमरीमध्ये संग्रहित केलेल्या स्टार्ट-अप सूचनांचे पालन करतो.
डीआरएएम (DRAM)
एसडीआरएएम (SDRAM)
कॅश
फ्लॅश
____ हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडीओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण करतात. वेबकॅम्सओसीआर वेअरहाउस इंकजेट
ओसीआर
वेबकॅम्स
वेअरहाउस
इंकजेट
प्रोटोकॉल दोन किंवा अधिक कंप्यूटर्सच्या दरम्यान माहिती पाठविण्यासाठी नियम निश्चित करतो.
युएसबी ड्रायव्हर्स फ्लॅश ड्रायव्हर्स म्हणून देखील ओळखले जातात.
पुढीलपैकी कोणता सिस्टिम सॉफ्टवेअर प्रोग्रामचा प्रकार नाही आहे? युटिलिटीज् डिव्हाइस ड्रायव्हर Language translators सेक्टर्स
युटिलिटीज्
डिव्हाइस ड्रायव्हर
Language translators
सेक्टर्स
ऑपरेटिंग सिस्टम चे प्रकार ओळखा :
Network OS
Stand Alone OS
Embedded OS
Online OS
.... जेवढी जास्त असेल, तेवढे निर्माण झालेल्या प्रतिमांचा दर्जा उत्तम असेल.
उंची
रूंदी
डिपीआय
वेग
पुढीलपैकी कोणते मायक्रोप्रोसेसरचे दोन मुख्य घटक आहेत? कंट्रोल युनिट ALU ASCII EBCDIC
कंट्रोल युनिट
ALU
ASCII
EBCDIC
कॅरॅक्टर आणि मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस म्हणजे असे स्कॅनर्स असतात जे वैशिष्ट्यपूर्ण कॅरॅक्टर्स आणि मार्कस् ओळखू शकतात.
डिस्कवर असलेल्या अनेक वर्तुळाकार क्षेत्रांपैकी ज्यावर डेटा चुम्बकीय पध्दतीने लिहीला जातो त्याला ................असे म्हणतात.
ओवल
रेक्टँगल
ट्रॅक
एक नोड जो इतर नोड्स सोबत संसाधानांशी देवाण घेवाण करतो त्याला ......... असे म्हणतात.
क्लायंट
सर्व्हर
स्विच
डेटा
विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये स्टार्ट बटन हे___________ साठी वापरले जाते.
अप्लिकेशन चालवणे
गाणे ऐकण्यासाठी
सिस्टीम बंद करण्यासाठी
हेल्प मिळवण्यासाठी
खालीलपैकी कोणता वेब ऍड्रेस सबळ (Valid) आहे?
www@c@net
www.bbc.co.uk
www@bbc.co.uk
wwwbbccouk
जे उपकरण माहिती निर्माण करण्यासाठी डेटावर प्रक्रिया करते त्याला_____ असे म्हणतात.
डिजिटल
कंम्पायलर
हार्डवेअर
सोफ्टवेअर
........ हा कंप्युटर कडून वापरला जाणारा कोणताही डेटा किंव्हा सूचना होय.
आउट पुट
माहिती
इनपुट
कर्मचाऱ्यांबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नावे, पत्ता आणि वैयक्तिक माहिती यांचा समावेश होतो, त्या नेहमी कोणत्या प्रकारच्या डेटा फाईल मध्ये जतन केल्या जातात.
Document
Presentation
Paint
Detabase
....... हे अधिकची माहिती अथवा रिक्वेस्ट पुरवतात.
हायपर लिंक
टायटल बार
डायलॉग बॉक्स
कमांड
अनोळखी तसेच security threat असणाऱ्या ईमेल ला..... असे म्हणतात.
इमेल
जंक मेल
फिल्टर्स
स्पॅम
जर तुम्ही व्यावसायिक नोकरी शोधत असाल तर ..........ही एक सोशल नेटवर्किंग साइट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे.
LinkedIn
Facebook.com
Jio.in
gov.in
नोटपॅड आणि पेंट हे ऍप्लिकेशन एकाच वेळी चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची जी क्षमता आहे त्याला ------- असे म्हणतात.
कोपिंग्
पेस्टिंग्
मल्टिटास्किंग
रैम (RAM) RAM चे संपूर्ण रुप ...........
रीड ऍक्सेस मेमरी
रॅन्डम ऍक्सेस मेमरी
.... हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे.
Analog
Digital
कोणत्या प्रकारच्या डेटा फाईल मध्ये वित्तीय अंदाजपत्रक (Finacial budget) तयार केले जाते.
डॉक्युमेंट
प्रझेंटेशन
वर्कशीट
वरील सर्व
तुम्हाला स्वतःचे व्यावसायिक वेबपेज तयार करायचे आहे. त्या साठी ...... या प्रोग्रामिंग चा वापर करू शकता.
जावास्क्रिप्ट
प्रोटोकॉल
मायक्रोसॉफ्ट
डोमेन कोड
निवडक वेबसाईट ब्लॉक करण्यासाठी ....... चा वापर पालक करू शकतात.
प्लग इन्स
FTP
टोरेंट
फिल्टर