MS-CIT_Test_5

Description

MSCIT Test series by Vivek Computers, Parbhani.
Vivek Kadam
Quiz by Vivek Kadam, updated more than 1 year ago
Vivek Kadam
Created by Vivek Kadam over 6 years ago
985
0

Resource summary

Question 1

Question
नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिममध्ये हा कंप्यूटर सर्व कंप्यूटर्समधील कम्युनिकेशनचे समन्वय साधतो.
Answer
  • क्लाएंट
  • सर्व्हर
  • टर्मिनल
  • नोड

Question 2

Question
....... हा बिट्ससाठीचा मार्ग आहे जो प्रोसेसरला थेट जोडलेला असतो.
Answer
  • पोर्ट्स
  • मोडेम कार्ड
  • डिजिटल कार्ड
  • बस

Question 3

Question
उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी ऑप्टिकल डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.
Answer
  • True
  • False

Question 4

Question
https://www.mkcl.org या वेब साईट वरून वेब साईटचा प्रकार ओळखा.
Answer
  • ऑर्गनायझेशनल
  • गोवेर्नमेंट
  • ईज्युकेश्णाल
  • कमर्शियल

Question 5

Question
हातात धरता येणाऱ्या उपकरणांसाठी वापरला जाणारा आॉपरेटिंग सिस्टीम चा प्रकार.................आहे.
Answer
  • नेटवर्क
  • स्टँड-अलोन
  • एम्बेडेड
  • ओपन सोर्स

Question 6

Question
……..ही युजर इंटरफेस पुरविते, कंप्युटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
Answer
  • ड्रायव्हर्स
  • O.S.
  • डेस्कटॉप
  • मेन्यूज

Question 7

Question
बायनरी नंबरिंग मध्ये 0 व १ ला प्रत्येकी एक बिट म्हटले जाते.
Answer
  • True
  • False

Question 8

Question
माहिती तयार करण्यासाठी डेटाचं नियंत्रण आणि वापर करणाऱ्या सिस्टीमच्या घटकाला ……. म्हणतात.
Answer
  • किबोर्ड
  • मायक्रोप्रोसेसर
  • मॉनिटर
  • माऊस

Question 9

Question
सीपीयु हे ......... आणि ................... दोन भाग मिळुन बनलेले असते.
Answer
  • कंट्रोल यूनिट
  • ऍरिथमॅटीक लॉजिक यूनिट
  • ASCII
  • EBCDIC

Question 10

Question
बूटिंग चे प्रकार ओळखा.
Answer
  • कोल्ड बूटिंग
  • वार्म बूटिंग
  • कॉम्प्यक्ट बूटिंग
  • मल्टिटास्किंग बूटिंग

Question 11

Question
........... भागात साठविलेला डेटा पॉवर सुरु (ऑन) असेपर्यंत तिथे असतो.
Answer
  • रैम RAM
  • रोम ROM
  • मेमरी Memory
  • USB

Question 12

Question
कीबोर्डवरील की, जसे की कॅप्स लॉक, जी एखादे वैशिष्ट्य चालू किंवा बंद करते तिला ___ की म्हणतात.
Answer
  • पॉवर
  • फंक्शन
  • टॉगल
  • कॉम्बिनेशन

Question 13

Question
............... या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत.
Answer
  • ASCII
  • EBCDIC
  • Unicode
  • RISC

Question 14

Question
..... हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे.
Answer
  • डिजिटल
  • ऍनालॉग
  • हायब्रिड
  • डि- हायब्रिड

Question 15

Question
विशेषकरून कॉन्फीगर केलेल्या FTP (एफटीपी) सर्वरवरून माहिती तुमच्या कंप्यूटरवर कॉपी करून घेण्याच्या प्रक्रियेला ..... असे म्हणतात.
Answer
  • डाउनलोडिंग
  • अपलोडिंग
  • काढून टाकणे (Deleting )
  • रिस्टोरिंग

Question 16

Question
या प्रकारचा माउस हा माउसची हालचाल शोधण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि त्याला ओळखतो.
Answer
  • यांत्रिक (Mechanical)
  • कॉर्डलेस
  • वायरलेस
  • ऑप्टीकल

Question 17

Question
_______ प्रोग्राम्स हे मूळ फाइल्स हरविल्या किंवा खराब झाल्या अशा वेळी वापरण्यासाठी त्यांच्या प्रती तयार करते.
Answer
  • बॅकअप
  • क्लीन अप
  • ट्रबलशूटिंग
  • कम्प्रेशन

Question 18

Question
कंपनी “A” ही इंटरनेटचा वापर करून ग्राहक “B” ला माल विकत आहे. E-Commerce प्रकार ओळखा
Answer
  • (C2C)
  • (B2C)
  • (B2B)
  • यापैकी सर्व

Question 19

Question
या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे वर्णन एंड युझर सॉफ्टवेअर असे करता येऊ शकते आणि याचा वापर विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी केला जातो.
Answer
  • Communication
  • Application
  • Utility
  • System

Question 20

Question
ईकॉमर्स हे एक ओपन सोर्स ऍप्लिकेशन आहे जे वापरून तुम्ही एक स्प्रेडशीट डॉक्युमेंट निर्माण करू शकता.
Answer
  • True
  • False

Question 21

Question
व्हॉट-इफ ॲनॅलिसिस हे स्प्रेडशीटमधील विविध गृहीतांचा परिणाम तपासून पाहाण्याचे प्रभावी आणि सोपे साधन आहे.
Answer
  • True
  • False

Question 22

Question
इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन हे ..... ची एक मालिका असते.
Answer
  • Tables
  • Slides
  • Worksheets
  • Reports

Question 23

Question
रुग्णाची वैद्यकीय माहिती कायम व व्यवस्थित ठेवण्यासाठी रुग्णालयात कोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन वापरणे उत्तम ठरते?
Answer
  • WORD PROCESSOR
  • NOTEPAD
  • DBMS
  • PIM

Question 24

Question
अनेक ॲप्लिकेशन प्रोग्राम्समध्ये हे वैशिष्ट्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कंप्यूटरला पुरविलेल्या माहितीच्या विनंतीसाठी (रीक्वेस्ट इनपुट) वापरले जाते.
Answer
  • Windows
  • Menus
  • Dialog Box
  • Pointer

Question 25

Question
एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिमला ………. या नावाने देखील ओळखले जाते.
Answer
  • Real time OS
  • Network OS
  • Stand Alone
  • Open Source

Question 26

Question
Wi-Fi stand for…………… .
Answer
  • Wire fidelity
  • wireless finding
  • wireless fidelity
  • wire finding

Question 27

Question
Range of Bluetooth connectivity is……………….. Meters.
Answer
  • 10 ft
  • 20 ft
  • 33 ft
  • 50 ft

Question 28

Question
Speed of data transfer in network is measured in …………..
Answer
  • BPS
  • bps
  • kilo
  • Ghz

Question 29

Question
Default Orientation of word Document is –
Answer
  • Portrait
  • Landscape

Question 30

Question
How many digits are in Aadhar card?
Answer
  • 10
  • 11
  • 12
  • 13
Show full summary Hide full summary

Similar

MS-CIT_Test_3_12May2018
Vivek Kadam
GCSE Biology Unit 1 AQA
Archie Clay
Joomla Extension
Santi Sounsri
GCSE Mathematics Topics
goldsmith.elisa
Study Schedule- this week (1)
Lavinia Hayde
John Montague
David Caprani
Atomic Structure
Jenni
Main Themes in Romeo and Juliet
Carlowl
Lord of the Flies Quotes
Emma Payne
CONCEPTUAL MAP
Andres Sanchez
English Language Techniques 2
Adam Arrell