Pregunta 1
Pregunta
G.U.I. म्हणजे .......
Respuesta
-
ग्राफिकल इंटरफेस
-
ग्रेटर युजर इंटरफेस
-
ग्राफिकल युजर इंटरफेस
-
ग्राफिकल युजर इंटरेस्ट
Pregunta 2
Pregunta
पुढील सर्चइंजिन्स वापरून तुम्ही हव्या त्या माहितीचा तुम्ही शोध घेऊ शकता; फक्त......या शिवाय
Pregunta 3
Pregunta
युनिकोड मध्ये १ बाईट = ...... बिट्स
Pregunta 4
Pregunta
एक फोटोइलेक्ट्रिक स्कॅनर जो प्रक्रिया करण्यासाठी बार कोड वाचतो त्याला.......... म्हणतात.
Respuesta
-
प्लॅट- स्कॅनर
-
टीएफटी
-
डॉट् पिच
-
बार कोड रीडर
Pregunta 5
Pregunta
जेव्हा तुम्ही तुमचा कंप्यूटर रीबूट करता तेव्हा कंप्यूटर या प्रकारच्या मेमरीमध्ये संग्रहित केलेल्या स्टार्ट-अप सूचनांचे पालन करतो.
Respuesta
-
डीआरएएम (DRAM)
-
एसडीआरएएम (SDRAM)
-
कॅश (Cash)
-
फ्लॅश (Flash)
Pregunta 6
Pregunta
____ हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडीओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण करतात.
Respuesta
-
ओसीआर
-
वेअरहाउस
-
इंकजेट
-
वेबकॅम्स
Pregunta 7
Pregunta
ब्राउझर एक असा प्रोग्राम आहे जो इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी वापरला जातो.
Pregunta 8
Pregunta
प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी............... मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
Respuesta
-
डीपीआय
-
एपीआय
-
सीपीआय
-
बीपीआय
Pregunta 9
Pregunta
युएसबी ड्रायव्हर्स फ्लॅश ड्रायव्हर्स म्हणून देखील ओळखले जातात.
Pregunta 10
Pregunta
…….डेटा नीड्स चा पूर्वअंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात.
Respuesta
-
RAID
-
डिस्क डिफ्रॅग्मेंट
-
डिस्क कॅशिंग
-
या पैकी नाही.
Pregunta 11
Pregunta
पुढीलपैकी कोणता सिस्टिम सॉफ्टवेअर प्रोग्रामचा प्रकार नाही आहे?
Respuesta
-
युटिलिटीज्
-
डिव्हाइस ड्रायव्हर
-
Language translators
-
सेक्टर्स
Pregunta 12
Pregunta
कंपनी “X” ही इंटरनेटचा वापर करून कंपनी “Y” ला माल विकत आहे. E-Commerce प्रकार-
Pregunta 13
Pregunta
पुढीलपैकी कोणते मायक्रोप्रोसेसरचे दोन मुख्य घटक आहेत?
Pregunta 14
Pregunta
कॅरॅक्टर आणि मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस म्हणजे असे स्कॅनर्स असतात जे वैशिष्ट्यपूर्ण कॅरॅक्टर्स आणि मार्कस् ओळखू शकतात.
Pregunta 15
Pregunta
डिस्कवर असलेल्या अनेक वर्तुळाकार क्षेत्रांपैकी ज्यावर डेटा चुम्बकीय पध्दतीने लिहीला जातो त्याला ................असे म्हणतात
Respuesta
-
ओवल
-
रेक्टँगल
-
ट्रॅक
-
सेक्टर्स
Pregunta 16
Pregunta
एक नोड जो इतर नोड्स सोबत संसाधानांशी देवाण घेवाण करतो त्याला ......... असे म्हणतात.
Respuesta
-
क्लायंट
-
सर्व्हर
-
स्विच
-
डेटा
Pregunta 17
Pregunta
विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये स्टार्ट बटन हे___________ साठी वापरले जाते.
Respuesta
-
अप्लिकेशन चालवणे
-
गाणे ऐकण्यासाठी
-
सिस्टीम बंद करण्यासाठी
-
हेल्प मिळवण्यासाठी
Pregunta 18
Pregunta
जे उपकरण माहिती निर्माण करण्यासाठी डेटावर प्रक्रिया करते त्याला_____ असे म्हणतात.
Respuesta
-
Topology
-
Software
-
Compiler
-
Hardware
Pregunta 19
Pregunta
........ हा कंप्युटर कडून वापरला जाणारा कोणताही डेटा किंव्हा सूचना होय.
Respuesta
-
डिजिटल
-
आउट पुट
-
माहिती
-
इनपुट
Pregunta 20
Pregunta
कर्मचाऱ्यांबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नावे, पत्ता आणि वैयक्तिक माहिती यांचा समावेश होतो, त्या नेहमी कोणत्या प्रकारच्या डेटा फाईल मध्ये जतन केल्या जातात.
Respuesta
-
Document
-
Presentation
-
Paint
-
Database
Pregunta 21
Pregunta
इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे ......... आहे.
Respuesta
-
नेटवर्क
-
सोफ्टवेअर
-
डेटा
-
www
Pregunta 22
Pregunta
अनोळखी तसेच security threat असणाऱ्या ईमेल ला....... अथवा .........असे म्हणतात.
Respuesta
-
Spam
-
Compose
-
Junk Mail
-
Viral
Pregunta 23
Pregunta
जर तुम्ही व्यावसायिक नोकरी शोधत असाल तर ..........ही एक सोशल नेटवर्किंग साइट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे.
Respuesta
-
India News
-
Facebook.com
-
Linked.in
-
gov.in
Pregunta 24
Pregunta
नोटपॅड आणि पेंट हे ऍप्लिकेशन एकाच वेळी चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची जी क्षमता आहे त्याला ------- असे म्हणतात.
Respuesta
-
कोपिंग्
-
बूटिंग
-
पेस्टिंग्
-
मल्टिटास्किंग
Pregunta 25
Pregunta
In MS-Word document Font Size is measured in -
Pregunta 26
Pregunta
Default Orientation of word Document is –
Pregunta 27
Pregunta
MS-Word is an example of Word Processor.
Pregunta 28
Pregunta
Default File save location in windows is …………… folder.
Respuesta
-
Document
-
Local Disk
-
Recycle bin
-
Desktop
Pregunta 29
Pregunta
Netiquette is ..............on the Internet.
Respuesta
-
etiquette
-
defaulting
-
chatting
-
dating
Pregunta 30
Pregunta
दिलेल्या आकृतीत "A" पार्ट ओळखा :