Pregunta 1
Pregunta
Microsoft Internet Explorer is a widely used Operating System.
(मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोअरर ही एक मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम आहे.)
Pregunta 2
Pregunta
The extensions .gov, .edu and .net are called as Domain Codes. (gov,.edu आणि .net ह्या विस्तारांना डोमेन कोड्स असे म्हणतात.)
Pregunta 3
Pregunta
Web spiders and crawlers are examples of -
(वेब स्पायडर्स व क्रॉलर्स ही ......... ची उदाहरणे आहेत.)
Pregunta 4
Pregunta
When you type an address such as “http://www.mkcl.org”, in this .org indicates that it is a ............. web site.
(जेव्हा तुम्ही "http://www.mkcl.org" असा ऍड्रेस टाईप करता तेव्हा त्यामधील .org निर्देशित करते की ती एक ........... वेबसाईट आहे.)
Pregunta 5
Pregunta
Electronic Commerce is downloading and listening of songs over the Internet.
(इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेवरील गाणी डाउनलोड करणे व ऐकणे.)
Pregunta 6
Pregunta
The .com indicates website of Educational type of organization. (.com ही अक्षरे शैक्षणिक संस्थेची वेबसाईट दर्शवितात.)
Pregunta 7
Pregunta
B2C, C2C and B2B are types of E-Mail.
(B२C, C२C व B२B हे ई मेलचे प्रकार आहेत.)
Pregunta 8
Pregunta
When a web site is developed, the various interlinked files are grouped together. This is achieved using which facility? (वेबसाईट डेव्हलप झाल्यानंतर निरनिराळ्या इंटरलिंक्ड अशा फाईल्स एकत्रित होतात. हे काम कोणती सुविधा वापरुन केले जाते?)
Pregunta 9
Pregunta
Filter programs allow parents as well as organizations to block out selected sites and set time limits.
(फिल्टर प्रोग्राम्समुळे पालकांना तसेच संस्थांनाही निवडक साइट्सना भेट देण्यात अडथळे निर्माण करण्यास व काल-मर्यादा ठेवण्यास मदत होते.)
Pregunta 10
Pregunta
Which from the following is a valid email address?
खालीलपैकी कोणता इमेल ऍड्रेस सबळ (Valid) आहे?
Pregunta 11
Pregunta
Browsers allow you to explore or surf the Web by easily moving from one Web site to another.
(एका वेबसाइटवरुन दुसऱ्या वेबसाइटवर सहजपणे जाता येत असल्यामुळे, ब्राउजर्स तुम्हाला शोध घेण्यासाठी किंवा वेब सर्फिंग करण्यासाठी मदत करतात.)
Pregunta 12
Pregunta
Following are the example of browsers -
(ब्राउजर्सची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत -)
Respuesta
-
Internet Explorer
-
Mozilla Firefox
-
Netscape Navigator
-
MS-Word 2013
Pregunta 13
Pregunta
WWW is the special program written in Java language.
(WWW हा जावा लँग्वेजमध्ये लिहिलेला एक विशिष्ट प्रोग्राम आहे.)
Pregunta 14
Pregunta
HTML is a script language used, while designing a web page. (HTML ही वेबपेजचे डिझाईनिंग करताना वापरली जाणारी एक स्क्रिप्ट लँग्वेज आहे.)
Pregunta 15
Pregunta
Thinkfree is an example of a Web-based application program. (थिंकफ्री हे वेबबेस्ड ऍप्लिकेशन प्रोग्रामचे एक उदाहरण आहे.)