Pregunta 1
Pregunta
............ चा उपयोग नेटवर्क केलेल्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या कंप्युटर्सचा समन्वय साधण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
Respuesta
-
नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स(एनओएस)
-
एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिम्स
-
स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टिम्स
-
ऐप्लिकेशन् सॉफ्टवेयर
Pregunta 2
Pregunta
युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्कॅनर वापरतात?
Respuesta
-
एमआयसीआर
-
बार कोड रीडर
-
ओसीआर
-
फ्लॅटबेड
Pregunta 3
Pregunta
नॉर्टन ऍंटीव्हायरस युटिलीटी, हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखून काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यासच त्या पूसून टाकते( इरेज करते).
Pregunta 4
Pregunta
`------ हे दर्शवते की बिट्स किती जवळजवळ एकमेकांशेजारी पॅक करता येतात
Respuesta
-
डेन्सिटी
-
ऍक्सेस टाइम
-
कॅपॅसिटी
-
मीडिया
Pregunta 5
Pregunta
____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे.
Respuesta
-
ड्रॉईंग
-
राइटिंग
-
लिसनिंग
-
रींडिग
Pregunta 6
Pregunta
कंप्युटर्स मध्ये डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी असलेल्या नियमांना ......... म्हणतात.
Respuesta
-
प्रोग्राम्स
-
हायपरलिंक्स
-
प्रोटोकॉल
-
प्रोसिजर्स
Pregunta 7
Pregunta
डिस्क क्लीन अप प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कंप्युटरचे रक्षण करण्यासाठी असतात.
Pregunta 8
Pregunta
………...म्हणजे एक समकेंद्र वलय (Concentric Ring) असते.
Respuesta
-
सेक्टर्स
-
राउंड
-
पोर्ट
-
ट्रॅक
Pregunta 9
Pregunta
एखादे अक्षर, अंक यासारखे कॅरॅक्टर किंवा एखादा टायपोग्राफिकल सिंबॉल दर्शविण्यासाठी बहुतेक कंप्युटर्स, वापरत असलेले एकक म्हणजे बाईट हे आहे.
Pregunta 10
Pregunta
प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी ............... या मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
Respuesta
-
बीपीआय
-
एपीआय
-
डीपीआय
-
सीपीआय
Pregunta 11
Pregunta
एकाच यूनिटमध्ये निरनिराळया डिव्हायसेसच्या संयोगाला .......... म्हणतात.
Respuesta
-
सिंगल यूज डिव्हाइस
-
मल्टिफंक्शनल डिव्हाइस
-
फ्लॅटबेड डिव्हाइस
-
शेअर्ड डिव्हाइस
Pregunta 12
Pregunta
जी.यु.आय. म्हणजे .......
Respuesta
-
ग्राफिकल युनियन इंटरफेस
-
ग्रेटर युजर इंटरफेस
-
ग्राफिकल युजर इंटरफेस
-
ग्राफिकल युजर इंटरेस्ट
Pregunta 13
Pregunta
पोर्ट हे एक्सटर्नल डिव्हायसेस (बाह्य उपकरणे) सिस्टिम युनिटला जोडण्यासाठी लागणारे, एक सॉकेट आहे.
Pregunta 14
Pregunta
युएसबी ड्रायव्हर्स फ्लॅश ड्रायव्हर्स म्हणून देखील ओळखले जातात.
Pregunta 15
Pregunta
छापील (printed) मजकूर मशीन-रीडेबल कोडमध्ये भाषांतरित करण्यासाठी ओसीआरचा उपयोग करतात.
Pregunta 16
Pregunta
……...हा एक युटिलिटी प्रोग्राम् असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅग्मेंटस शोधून ते नष्ट करुन फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो.
Respuesta
-
अन-इन्स्टॉल
-
बॅकअप
-
डिस्क डिफ्रॅग्मेंटर
-
फाईल काँप्रेशन
Pregunta 17
Pregunta
उपकरण जे प्रामुख्याने डेस्कटॉप वर रोल करता येते आणि स्क्रीन वर दिसणाऱ्या कर्सर चे मार्गदर्शन करते त्याला ....... असे म्हणतात.
Respuesta
-
स्कॅनिंग डिव्हाईस
-
पारंपारिक कीबोर्ड
-
माउस
-
इंक जेट प्रिंटर
Pregunta 18
Pregunta
ई-मेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे इंटरनेटवरुन व्हॉईस मेसेजेस पाठविणे.
Pregunta 19
Pregunta
गूगल ड्राइव्हमध्ये संग्रहित असलेले तुमचे डॉक्युमेंट्स आणि फाइल्स प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
Pregunta 20
Pregunta
खालीलपैकी कोणता वेब ऍड्रेस सबळ (Valid) आहे?
Respuesta
-
www.bbc.co.uk
-
wwwbbccouk
-
www@bbc@news
-
www@bbc.co.uk
Pregunta 21
Pregunta
कंप्यूटरचा कोणता भाग कंप्यूटरचा ब्रेन आहे?
Respuesta
-
मॉनिटर
-
कीबोर्ड
-
माउस
-
यापैकी कोणतेच नाही
Pregunta 22
Pregunta
कंप्यूटरचा कोणता भाग हा कंप्यूटर वर माहिती टाईप करण्यासाठी वापरला जातो?
Respuesta
-
माउस
-
मॉनिटर
-
कीबोर्ड
-
लॅपटॉप
Pregunta 23
Pregunta
ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य नसते?
Pregunta 24
Pregunta
अरिथमेटीक आणि लॉजिक युनिटमध्ये, लॉजिकल युनिट सर्व तुलना पार पाडते जसे की याहून कमी, यासमान किंवा याहून मोठे आणि अरिथमेटीक युनिट बेरीज, वजाबाकी आणि इतर यांसारखी आकडेमोड करते.
Pregunta 25
Pregunta
खालीलपैकी कोणते विधान वैध आहे?
Respuesta
-
1 MB=1024 बाईट्स
-
1 KB = 1000 बाईट्स
-
1KB = 1024 बाईट्स
-
1 MB = 1000 किलोबाईट्स
Pregunta 26
Pregunta
टॅबलेट्स हे लॅपटॉप कंप्यूटरपेक्षा लहान, हलके आणि सामान्यपणे कमी क्षमतेचे असतात.
Pregunta 27
Pregunta
कुठूनही अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही तुमच्या फाईल्स ऑनलाईन सेव्ह करू शकता.
Pregunta 28
Pregunta
..... इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमचा आवडता टीव्हीवरील कार्यक्रम कंप्यूटरवर बघू शकता.
Respuesta
-
साउंड कार्ड
-
नेटवर्क इंटरफेस कार्ड
-
मोडेम कार्ड
-
टिव्ही ट्युनर कार्ड
Pregunta 29
Pregunta
उत्पादनाच्या कंटेनरवर छापलेले कोड्स स्कॅन करण्यासाठी सुपरमार्केटमध्ये ____ प्रकारचे कोड रीडर्स वापरले जातात.
Pregunta 30
Pregunta
वैशिष्ट्यपूर्ण डिव्हाइसेस जसे की कॅमकॉर्ड्स आणि स्टोअरेज डिव्हाइसेस यांना या प्रकारचे पोर्ट्स कनेक्शन्स प्रदान करतात.
Respuesta
-
फायरवायर
-
पॅरलल (Parallel)
-
सिरीअल
-
एजीपी (AGP)