Este test está cronometrado.
Tienes 30 minutos para completar 30 preguntas de este test.
बहुतेक ऑपरेटिंग सिस्टिम्स या निरनिराळी ॲप्लिकेशन्स आलटून पालटून वापरण्याच्या क्षमतेला साहाय्य करतात. त्याला ....... असे म्हणतात.
मल्टिटास्किंग
बूटिंग
ट्रान्सलेटिंग
ड्रायव्हिंग
........... हा १६-बिट कोड आहे ज्याची रचना चायनीज आणि जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना समर्थन देण्यासाठी करण्यात आली आहे.
ASCII
UNICODE
EBCDIC
RISC
लेझर प्रिंटरचे दोन प्रकार _____ हे आहेत.
थर्मल
पर्सनल
इंकजेट
शेअर्ड
तुमच्या कंप्यूटरवरून गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंप्यूटरवर .........कार्ड इन्स्टॉल करण्याची आवश्यकता आहे.
नेटवर्क इंटरफेस कार्ड
क्रेडिट कार्ड
साउंड कार्ड
मोडेम कार्ड
___ म्हणजे इंटरनेटवरून माहिती आणि संदेश पाठवण्यासाठीच्या नियमांचा एक संच होय.
प्रोटोकॉल
ISP
ऍपलेट
HTML
खालीलपैकी कोणता वेब ऍड्रेस सबळ (Valid) आहे?
www@bbc@news
www.bbc.co.uk
www@bbc.co.uk
wwwbbccouk
डिस्क_________युटिलिटी प्रोग्राम हा तुमच्या हार्ड डिस्कवरील आवश्यक नसलेल्या फाइल्स काढून टाकतो.
डीफ्रॅगमेंट
स्टार्ट-अप / सुरू
एडिटर
क्लीन अप
डिस्कवर असलेल्या अनेक वर्तुळाकार क्षेत्रांपैकी ज्यावर डेटा चुम्बकीय पध्दतीने लिहीला जातो त्याला ................असे म्हणतात
ओवल
रेक्टँगल
ट्रॅक
टेक्स्ट बॉक्स
ASCII, EBCDIC आणि युनिकोड या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत.
मल्टिकोअर प्रोसेसर्सचा प्रभावी उपयोग होण्यासाठी, कंप्यूटरने हे समजणे आवश्यक आहे की कामांची भागांमध्ये विभागणी कशी करावी जी प्रत्येक कोअरच्या एका बाजूपासून दुसर्या बाजूपर्यत पसरली जाईल या कार्याला ____ म्हणतात.
अरिथमॅटिक- लॉजिक प्रोसेसिंग
मल्टिप्लेक्सर प्रोसेसिंग
ग्राफिक्स कोप्रोसेसिंग
पॅरलल (Parallel) प्रोसेसिंग
युटिलिटी सूट्समध्ये फक्त एकच प्रोग्राम असतो.
ग्राफिक कोप्रोसेसर चिप्स या 3D इमेजेस प्रदर्शित करण्यासाठी व फेरफार करण्यासंबंधीच्या (मॅनिप्युलेट) प्रोसेंसिग रिक्वायरमेंट्स हाताळण्यासाठी खास डिझाइन केलेल्या असतात.
रैम (RAM) RAM चे संपूर्ण रुप ...........
रीड ऍक्सेस मेमरी
रॉ ऍक्सेस मेमरी
रॉ मेमरी
रॅन्डम ऍक्सेस मेमरी
........ हे मूळ फाइल्स हरविल्या किंवा खराब झाल्या अशा वेळी वापरण्यासाठी त्यांच्या प्रती तयार करते.
बॅकअप प्रोग्राम्स
ट्रबलशूटिंग
कम्प्रेशन
युएसबी ड्रायव्हर्स फ्लॅश ड्रायव्हर्स म्हणून देखील ओळखले जातात.
इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस जसे की माउस, कीबोर्ड हे सिस्टीम युनिटच्या ..... स्थित असतात.
आत (Inside)
बाहेर (Outside)
……….. हे एक्सटर्नल डिव्हायसेस ला सिस्टीम युनिटशी जोडणारे सॉकेट आहे.
Socket
Port
Cable
Connector
.... जेवढी जास्त असेल, तेवढे निर्माण झालेल्या प्रतिमांचा दर्जा उत्तम असेल.
उंची
रूंदी
डिपीआय
वेग
स्टोअरेज डिव्हाइस मध्ये डेटा व प्रोग्राम्स प्रत्यक्ष राखुन ठेवणाऱ्या मटेरियलला ..... म्हणतात.
मीडिया
कॅप्यासिटी
डेनसिटी
स्टोअरेज
जेव्हा तुम्ही तुमचा कंप्यूटर रीबूट करता तेव्हा कंप्यूटर या प्रकारच्या मेमरीमध्ये संग्रहित केलेल्या स्टार्ट-अप सूचनांचे पालन करतो.
डीआरएएम (DRAM)
एसडीआरएएम (SDRAM)
कॅश
फ्लॅश
यांतील कंप्यूटर संसाधनांशी समन्वय साधणारा, वापरकर्ता व कंप्यूटर यांच्यामध्ये एक इंटरफेस उपलब्ध करून देणारा आणि ॲप्लिकेशन्स रन करणारा प्रोग्राम ओळखा.
Utilities
Application Software
Operating System
Browser
बहुतेक वेळा 'सॉफ्टवेअर' या शब्दाला ______ हा शब्द समानार्थी म्हणून वापरला जातो.
Hardware
Manual
Network
प्रोग्राम
फाइल्सचे चार सर्वसाधारण प्रकार डॉक्यूमेंट फाइल्स, वर्कशीट फाइल्स, डेटाबेस फाइल्स आणि प्रेझेंटेशन फाइल्स हे आहेत.
कर्मचार्यांबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नावे, पत्ता, आणि संबंधित वैयक्तिक माहिती यांचा समावेश होतो त्या नेहमी कोणत्या प्रकारच्या डेटा फाइलमध्ये जतन केल्या जातात?
वर्कशीट
डेटाबेस
प्रेझेंटेशन
वरील सर्व
जर तुम्हाला मित्र-मैत्रिणी बनवायचे असतील आणि एकमेकांशी निरनिराळ्या विषयांबाबत चर्चा करायची असेल तर तुम्ही कोणत्या संकेतस्थळांचा संदर्भ घ्याल?
HDFC Bank
Facebook
Wiki
Yahoo
……………….. Is called a Father of Computers.
Steve Jobs
Mark Zuckerberg
Charles Babbage
Bill Gates
………. are fastest and most expensive computers.
Micro Computers
Mainframe Computers
Mini Computers
Super Computers.
On keyboard F1, F2,…. Keys are called as………………
Function Keys
Combination Keys
Tonggle Keys
Esc Keys
First micro processor is …………..
8004
4004
2020
Transistor
Optical Mouse : Light Emitting Diode :: Laser Mouse : …… emitting diode.
Infrared
Bluetooth
Wifi
None of these