_______ ही अक्षरे सरकारी संस्थेची वेबसाईट दर्शवितात.
.edu
.org
.com
.gov
"http://www.mkcl.org" असा ऍड्रेस टाईप करता तेव्हा त्यामधील .org निर्देशित करते की ती एक ..... वेबसाईट आहे.
Commercial
Organization
Educational
All of these
....... हि एक नेटवर्किंग डिव्हाईस आहे.
Mouse
Modem
Projector
Filter
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेवरील गाणी डाउनलोड करणे व ऐकणे.
बरोबर
चुक
....... हि वेबपेज डिझाईनिंग करताना वापरली जाणारी एक स्क्रिप्ट लँग्वेज आहे.
HTML
APPLET
JIONET
ARPANET
सर्वात लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग वेब साईट :
Yahoo
Google
Tweeter
Jio
नेटस्केप नेव्हिगेटर हा एक .......... आहे.
Protocol
Browser
Http
URL
कंप्यूटर्स मधील डेटाची अदलाबदल करण्यासाठी असलेल्या नियमांना __________ म्हणतात.
Identify code type –
Serial Code
QR Code
Bar Code
Paytm Code
वेब पेजमध्ये तुमच्या माउसचा पॉईंटर एखाद्या लिंकवर गेल्यानंतर माउस पॉईंटरचे रुपांतर एका हाताच्या चिन्हामध्ये बदलते. या लिंक ला काय म्हणतात ?
hyper net
hyperlink
java text
all of these
कोणतीही वेबसाईट चालविताना युजरला ....... करावे लागते.
www.
ppp
कंप्यूटर्स मधील डेटाची अदलाबदल करण्यासाठी असलेल्यानियमांना ....... म्हणतात.
प्रोग्राम्स
प्रोटोकॉल
प्रोसिज्युअर्स
हायपरलिंक्स
पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेषकरून अशी तयार केली गेली आहे की ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते, त्यात बदल करू शकते किंवा तो काढून टाकू शकते.
OLX
Linked.in
wiki
Facebook
बीएसएनएल, एअरटेल, आयडिया हे भारतातील सर्वोत्कृष्ट _______ आहेत.
ISP
VPN
jio
IVM
Paytm, GooglePay, BhimApp इ. सर्व डिजिटल कॅश प्रोव्हायडर्स चे उदाहरण आहेत.
...... चा वापर एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी अथवा लिंक करण्यासाठी होतो.
पिक्चर
हायपरलिंक
हेल्प
……….. पालकांना तसेच संस्थांना निवडक साइट्सना भेट देण्यात अडथळे /काल-मर्यादा ठेवण्यास उपयोगी ठरते.
Antivirus
firewall
filters
Virus
___ हे जगातील सर्वात मोठे माहितीचे जाळे आहे.
इंटरनेट
मोबाईल
टावर
रस्ते
नको असलेल्या / अनावश्यक इ मेल्स ला ......... असे म्हणतात.
ड्राफ्ट
स्पॅम
इमेल
वरील सर्व
बरेच जण व्यक्तिगत वेबसाईटस तयार करतात, त्यास ........म्हणतात.
एइमेल
ब्लॉग
विकी
वेबसाईट
________ प्रोग्राम्स हे वेब रिसोर्सेसना एक्सेस उपलब्ध करुन देतात.
Browsers
gamil
कम्प्युटर मधील डिजिटल डाटा हा रेडीओ लहरीत करणे म्हणजे ...... होय.
Modulation
Demodulation
Modern
Moral
https://www.amazon.co.uk/ या url मधील डोमेन चे नाव ओळखा :
https://
amazon
.uk
www
CTRL + V : शोर्ट कट कशासाठी वापरता येईल?
Cut
Copy
Paste
Select
Windows Help (विन्डोज हेल्प) साठी कोणती शोर्ट कट कि वापरता येईल?
F1
F2
F3
F4
Windows key + F : शोर्ट कट कि ....... साठी वापरता येईल?
Help
Search
Forward
Delete
[Alt] + [F4] : Quit or close current window
True
False
Windows key + E : हि शोर्ट कट कि हि विंडोज ......... साठी वापरतात.
Enter
Explorer
End
Error
Windows key + M : हि शोर्ट कट कि हि विंडोज ......... साठी वापरतात.
Minimise
Mature
Melt
Mix
सर्वात जास्त वापरला जाणारा नेटवर्क प्रोटोकॉल ओळखा .
http
smtp
telnet
.net