जी.यु.आय. म्हणजे ग्राफिकल ……… इंटफेस.
युजर
युटीललटी
युनियन
यापैकी सर्व
…...ही एका वेर्ळेला एकापेक्षा अधिक ऍप्ललकेशन्स चालवर्ण्याची ऑपरेटटंग सीस्टीमची क्षमता आहे.
बूटींग
कॉपींग
पेस्टिंग
मल्टीटासकिंग
पुढील सर्चइंजिन्स वापरुन तुम्ही हव्या त्या माहितीचा तुम्ही शोध घेऊ शकता फक्त......या शिवाय
Aask
Bing
Google
Twitter
कंपनि“A” ही इंटरिेटचा वापरकरून कंपिी “B” ला माल विकत आहे.E-Commerce प्रकार ओळखा
(c2c)
(B2C)
(B2B)
ब्राउझर एक असा प्रोग्राम आहे जो इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी वापरला जातो.
बरोबर
चूक
..... हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे.
डीजीटल
ऍनालॉग
हायब्रीड
डिहायब्रीड
मॅगनेटीक कार्डमध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष समपर्क येण्याची आर्श्यकता नसते.
विवीध इम्प्लोयेर्सना तुमची ओळख करऊन देण्यासाठी, तुम्ही …… वापरू शकता.
LinkedIn
mcafee
यात्रा
रीडओन्ली मेमरी (रॉम)चिप्समध्ये त्यांच्या उत्पादनकर्त्याद्वारा साठवलेली माहिती असते.
ट्रॅक हा .........या पाचरीसारख्या (वेर्ड्ज) आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो.
ट्रॅक
सेक्टर्
राउंड
पोर्ट
_______या सीटीम्समध्ये, इनपुट आनि आउटपुट डिव्हाइसेस सीस्टीम युनिटच्या बाहेर असतात.
डेस्कटॉप
PDA
स्मार्टफोन
लॅपटॉप कॅम्प्युटार्स
इंटरनेट कनेक्शनच्याविना , तुम्ही तुमच्या मीत्राला ईमेल पाठवू शकता.
प्रिंटरचे रीझोल्युशंन ठरविण्यासाठी........ मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
डीपीआय
बीपीआय
सीपीआय
एपीआय
कंप्यूटरचा कोणता भाग कंप्यूटरचा ब्रेनआहे?
माऊस
किबोर्ड
मॉनिटर
प्रोसेसर
ऑपरेटिंग सीस्टीमचे तीन मूलभूत वर्ग आहेत, .......... हे सोडून
नेटवर्क
एम्बेडेड
ऑनलाइन
स्टँँड अलोन
__ प्रोग्राम्स हे मूळ फाइल्स हारविल्या/खराब झाल्या अशा वेळी वापारन्यास त्यांच्याप्रती तयार करते
बॅकअप
क्लीिन अप
ट्रबलशुटिंग
कम्प्रेशन
……..ही युजर इंटरफेस पुरविते, कंप्यूटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालवर्ते.
ड्रायव्हर्स
O.S
मेनूज
हातात धरत येणाऱ्या उपकरणांसाठी वापरला जाणारा आॉपरेटिंग सीस्टीटीम चा प्रकार......... आहे
stand alone
ओपन सोर्स
एलयु (ALU) हे दोन प्रकारची ऑपरेशन्स करते, सेंट्रल व सक्युलर.
एक फोटोइलेक्ट्रिक स्कॅॅनर जो प्रफिया करण्यासाठी बार कोड वाचतो त्याला.......... म्हणतात.
प्लॅॅट फोर्म
टीएफटी
बारकोड रीडर