_________ ही अक्षरे शैक्षणिक संस्थेची वेबसाईट दर्शवितात.
.edu
.org
.com
.gov
वास्तव चित्रे किंवा डॉक्युमेंट यांना कंप्यूटर जनरेटेड फाइल्समध्ये रुपांतरित करण्यासाठी ..............उपयोग केला जातो.
प्रिंटर
स्कॅनरचा
मोनिटर
स्पीकर
ब्राउजर्सची उदाहरणे :
IE
Fire Fox
Google Chrome
Safari
Netscape Navigator
…………….. प्रोग्राम्समुळे पालकांना तसेच संस्थांनाही निवडक साइट्सना भेट देण्यात अडथळे निर्माण करण्यास व काल-मर्यादा ठेवण्यास मदत होते.
SPAM
Booting
Filters
Browser
Uniform Resource Locator
URLम्हणजे –
नको असलेल्या / अनावश्यक ई-मेल ला ............ असे म्हणतात.
नेटस्केप नेव्हिगेटर हा एक प्रकारचा ....... आहे.
बीएसएनएल, एअरटेल, आयडिया हे भारतातील सर्वोत्कृष्ट _______ आहेत.
A. Twitter
B. Replay
C. ISP
D. Antivirus
E. Wikipedia
सर्वात लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट :
सर्वात लोकप्रिय इन्सायक्लोपेडिया साईट :
तुमच्या कंप्यूटरला व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी कंप्यूटरवर तुम्हाला ________प्रोग्राम इन्स्टॉल करावा लागेल.
इंटरनेटवर ई-मेलद्वारा आलेल्यासंदेशाचे उत्तर द्यावयाचे असल्यास .... वर क्लिक कराल.
Close a document
Ctrl + A
Ctrl +X
Ctrl +W
Delete
Shift + Del
Open a document
Ctrl + P
Ctrl + W
Ctrl + O
Ctrl + S
Save as
F12
Shift + F12
Ctrl+ N
Copy the all text or object
Ctrl +C
Select all contents of page
Print the file
Ctrl +P
Moves the cursor to the beginning of the document
Ctrl + End
Ctrl + Home
Ctrl + Click
Shift + Alt
All of these
Memory Units are
KB
MB
GB
SB
NB
स्मार्ट वाच मध्ये ........ प्रकारची OS असते.
Embedded
Stand Alone
Network OS
E-Commerce चे प्रकार ओळखा.
B2B
B2C
C2C
.... हे असे प्रोग्राम्स असतात जे स्वंयचलीत सुरु होऊन ब्राऊजरचा एक भाग म्हणून काम करतात.
प्लग प्ले
प्लग इन्स
प्लग टू प्ले
वरील सर्व
ऑपरेटिंग सिस्टीम ला Software Platform किंव्हा Software Environment असेही म्हणता येयील.
admin@gmail.com या इमेल मधील डोमेन चे नाव ओळखा :
admin
@
gmail