खालील वाक्यातील उपमान सांगा. सुशीला गोगलगायी सारखी हळू हळू चालत होती.
हळू हळू
गोगलगाय
सुशीला
सारखी
पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. लहानपण देगा देव l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार.
उपमा
दृष्टांत
उत्प्रेक्षा
अतिशयोक्ती
'वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे'-या पंक्तीतील 'कवळ' या शब्दाचा अर्थ खालील पैकी कोणता आहे?
गवत
दात
जुडी
घास
पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे. ''कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला. हसले दुरून कोणी, जवळून वार केला ll
यमक
श्लेष
आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे l
अतिशयोक्ती अलंकार
अनुप्रास अलंकार
दृष्टांत अलंकार
उपमा अलंकार
या जमादाग्नीच्या समोर उभा राहण्याचे तरी धाडस होईल का?
श्लेष अलंकार
रूपक अलंकार
व्यतिरेक अलंकार
जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात हि कन्या l साधी निसर्ग सुंदर भासे ती देवता जाणो वन्या l
विरोधाभास अलंकार
उत्प्रेक्षा अलंकार
मरणात खरोखर जग जगतेll
सार अलंकार
हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.
एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून गेला.
भ्रांतिमान
रूपक
अनन्वय
हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर तेथे हिंदूचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन
अनुप्रास
देवा दिनदयाळा! दूर द्रुत दास, दु:ख दूर दवडी शांतीच मज दे...
शब्दालंकार
आई सारखी आईच
अनन्वय अलंकार
मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही!
मातीत ते पसरले अति रम्य पंख, केले वरी उदर पांडूर निष्कलंक.
स्वभावोक्ती
अर्थान्तरन्यास
व्यतिरेक
'हा आंबा प्रत्यक्ष साखरच' या विधानातील उपमान ओळखा.
आंबा
प्रत्यक्ष
साखर
साखरच
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी! (अलंकार ओळखा)
यमक अलंकार
'अमृताहूनी गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
अपन्हुती
श्लेष चेतन
चेतनगुनोक्ती
गणपत वाणी विडी पितांना, चावायाचा नुसतीच काडी; म्हणायचा अन मनाशीच कि, ह्या जागेवर बांधीन माडी. या काव्य रचनेतील अलंकार ओळखा.
अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर.
चेतनगुनोक्ती अलंकार