१)हरणाच्या कानात वारे शिरले (करता-वारे, कर्म-नाही, कार्त्यला प्रत्यय नाही म्हणून अकर्मक कर्तरी)
सकर्मक भावे
अकर्मक कर्तरी
कर्मणी
२)पोलिसांनी चोर पकडला
कर्तरी
भावे
सकर्मक कर्तरी
३)श्रावणीला थंडी वाजते (करता-थंडी, कर्म-नाही, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून अकर्मक कर्तरी)
४)तो प्रसंग अत्यंत हृदय द्रावक होता. (करता-प्रसंग, कर्म नाही, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून अकर्मक कर्तरी)
५)बसमध्ये संजय ला मळमळते
अकर्मक भावे
६)विवेक क्रिकेट खेळतो
७)मिनलचे पेन काल हरवले
८)सारे पोपट उडाले
९)राजाने राजवाडा बांधला
कर्मणी व भावे
१०)ती गाणे गाते
११)गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे
१२)पोलिसांनी चोरास पकडले
१३)त्याने घट्ट पकडले
१४)मातेने मुलाला चालवावे
१५)रामाने रावणास मारले
१६)माईने सुधाला बोलावले
१७)सर्वांनी मनसोक्त हसावे
१८)पक्षी आकाशात उडतात
१९)पावसाने सर्वांना झोडपले
२०)विदुषकाने प्रेक्षकांना हसविले