Questão 1
Questão
e-mail includes all of the following basic elements
(ई मेल्स मध्ये पुढील सर्व मूलभूत तत्वांचा समावेश असतो.)
Responda
-
Header (हेडर)
-
Message (मेसेज)
-
Signature (सिग्नेचर)
-
Bookmark (बुकमार्क)
Questão 2
Questão
अॅॅनालाॅॅग हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे.
Questão 3
Questão
Netscape Navigator is a type of .......... .
(नेटस्केप नेव्हिगेटर हा ..........एक प्रकार आहे.)
Questão 4
Questão
For navigating any website, user has to enter
(कोणतीही वेबसाईट चालविताना युजरला ....... हे एंटर करावे लागते.)
Questão 5
Questão
B2C, C2C and B2B are types of .
B२C, C२C व B२B हे ........चे प्रकार आहेत.
Questão 6
Questão
email includes all of the following basic elements except
(ई-मेल मध्ये पुढील सोडून सर्व एलिमेंटस समाविष्ट असतात.)
Responda
-
Header (हेडर)
-
Footer (फूटर)
-
Message (मेसेज)
-
Signature (सिग्नेचर)
Questão 7
Questão 8
Questão
A popular chat service is called-
लोकप्रिय अशा चॅट सर्व्हिसला .........म्हणतात.
Responda
-
Internet Realse Chat (इंटरनेट रिलीज चॅट)
-
Internet Request Chat (इंटरनेट रिक्वेस्ट चॅट)
-
Internet Resource Chat (इंटरनेट रिसोर्स चॅट)
-
Internet Relay Chat (इंटरनेट रिले चॅट)
Questão 9
Questão
On a web page, if your pointer suddenly changes to a hand, what have you found?
(वेबपेज वर जर तुमचा माउस पॉईंटर लगेचच हाताच्या आकारात बदलला तर त्या ठिकाणी तुम्हाला काय सापडते?)
Questão 10
Questão
Identify Domain Code in given image -
Responda
-
India
-
.gov
-
uidai
-
https://
Questão 11
Questão
फायरवॉलचा (firewall) उद्देश काय असतो ?
Responda
-
या पैकी सर्व
-
अनधिकृत दाखलीच्या विरुद्ध कंप्यूटर किंवा नेटवर्कची रक्षा करण्यासाठी
-
एखादा कंप्यूटर किंवा नेटवर्क मधून फाईल्स आणि कुकीज ( cookies) तात्पुरत्या काढून टाकण्यासाठी.
-
एखादा कंप्यूटर किंवा नेटवर्कसाठी सुरक्षित डेटा स्टोरेज पुरवण्यासाठी
Questão 12
Questão
कंप्यूटर्स मधील डेटाची अदलाबदल करण्यासाठी असलेल्या नियमांना __________ म्हणतात.
Responda
-
Hypertext
-
URL
-
Http
-
Protocol
Questão 13
Questão
Identify code type -
Responda
-
Bar Code
-
QR Code
-
Serial Code
-
Paytm Code
Questão 14
Questão
unwelcomed emails or security threat mails are called as -
दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तींकडून ई-मेल संदेश येतात. अशा प्रकारच्या security threat ला काय म्हणतात?
Responda
-
Spam
-
Spiders
-
Plugin
-
E-mail
Questão 15
Questão
पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेषकरून अशी तयार केली गेली आहे की ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते, त्यात बदल करू शकते किंवा तो काढून टाकू शकते.
Responda
-
Facebook
-
Wiki
-
Linked.in
-
OLX