समास

Descrição

मराठी व्याकरण सराव पेपर
dahakesv
Quiz por dahakesv, atualizado more than 1 year ago
dahakesv
Criado por dahakesv mais de 9 anos atrás
817
0

Resumo de Recurso

Questão 1

Questão
'लक्ष्मीकांत' या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता
Responda
  • लक्ष्मी आहे कांता ज्याची तो
  • लक्ष्मीचा पती
  • लक्ष्मीचा कांत
  • लक्ष्मी + कांत

Questão 2

Questão
'तपाचरण' या सामासिक शब्दाचा प्रकार
Responda
  • इतरेतर द्वंद्व समास
  • अव्ययीभाव समास
  • मध्यमपद लोपी
  • तत्पुरुष समास

Questão 3

Questão
'वेणीफणी' या सामासिक शब्दात कोणता समास आहे
Responda
  • इतरेतर द्वंद्व
  • वैकल्पिक द्वंद्व
  • समाहार द्वंद्व
  • तत्पुरुष

Questão 4

Questão
'नीलकंठ' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे
Responda
  • बहुर्वीही
  • कर्मधारय
  • द्वंद्व
  • अव्ययीभाव

Questão 5

Questão
ज्या सामासिक शब्दामध्ये 'आणि','व' अशा प्रकारचे अध्याहृत शब्द असतात असा समास कोणता
Responda
  • अव्ययी भाव
  • वैकल्पिक द्वंद्व
  • इतरेतर द्वंद्व
  • कर्मधारय

Questão 6

Questão
कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो
Responda
  • कर्मधारय
  • बहुर्वीही
  • अव्ययीभाव
  • द्वंद्व

Questão 7

Questão
पुढील शब्दाचा समास सांगा. 'दररोज'
Responda
  • द्वंद्व
  • बहुर्वीही
  • तत्पुरुष
  • अव्ययीभाव

Questão 8

Questão
ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता
Responda
  • कर्मधारय
  • बहुर्वीही
  • द्वंद्व
  • अव्ययीभाव

Questão 9

Questão
खालील शब्दांमधून अव्ययीभाव सामासिक शब्द ओळखा
Responda
  • आमरण
  • दशमुख
  • पंचामृत
  • भाजीपाला

Questão 10

Questão
पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा :- अनंत व अन्याय
Responda
  • तत्पुरुष
  • मध्यमपद लोपी
  • अव्ययीभाव
  • नत्र बहुर्वीही

Questão 11

Questão
पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा:- बहिणभाऊ व हरिहर
Responda
  • द्वंद्व
  • अव्ययीभाव
  • कर्मधारय
  • तत्पुरुष

Questão 12

Questão
पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा:- रक्तचंदन व कमलनयन
Responda
  • द्वंद्व
  • अव्ययीभाव
  • कर्मधारय
  • तत्पुरुष

Questão 13

Questão
खाली दिलेल्या शब्दापैकी सामासिक शब्दा ओळखा
Responda
  • विदेशी
  • परदेशी
  • स्वदेशी
  • पंचवटी

Questão 14

Questão
पुशिल शब्दाचा समास ओळखा :-कमलनेत्र
Responda
  • द्वंद्व
  • बहुर्वीही
  • अव्ययीभाव
  • कर्मधारय

Questão 15

Questão
पुढील शब्दाचा समास ओळखा :- सहकुटुंब
Responda
  • नत्र तत्पुरुष
  • द्वंद्व
  • द्विगु
  • बहुर्वीही

Semelhante

Novo Acordo Ortográfico - Uso do Hífen
Alessandra S.
Biosfera
joana_pinto_202
Feudalismo
Malu Miralha
Introdução a Engenharia
ismael-airoso
Sociologia - Origem
Malu Miralha
GESTAO ESTRATÉGICA DE RH
Matheus Miranda
Direito Constitucional Esquematizado - Pedro Lenza - Capítulo 2 - Exercícios
Anaximandro Martins Leão
Conceitos fundamentais da cinemática
annarios1313
Geometria Espacial
nathielecosta
Antibióticos
Drive Med
Conjunções Subordinativas
Daniel Lima