MS-CIT Topic wise Tests- Topic-4,5,6

Description

For MS-CIT theory unit wise test based on topic no. 4,5,6
Vivek Kadam
Quiz by Vivek Kadam, updated more than 1 year ago
Vivek Kadam
Created by Vivek Kadam about 5 years ago
583
0

Resource summary

Question 1

Question
प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या प्रोग्रामिंग इन्सस्ट्रक्शन्स कॉम्पुटर समजून घेऊ शकेल अशा भाषेत रुपांतरीत करणारे प्रोग्राम्स आहेत ल्याँग्वेज:
Answer
  • कन्व्हर्टर्स
  • लिंग्विस्ट
  • मानेजेर्स
  • ट्रान्सलेटर्स

Question 2

Question
कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरकर्ते, अॅप्लीकेशन सॉफ्टवेअर , आणि कॉम्पुटर हार्डवेअर बहुसंख्य तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी काम करते?
Answer
  • अप्प्लीकेशन
  • डेस्कटॉप
  • लायनक्स
  • सिस्टिम

Question 3

Question
मेमरीमध्ये जतन केलेल्या वेगवेगळ्या अॅप्लीकेशनच्या दरम्यान स्वीच होण्याच्या क्षमतेला म्हणतात:
Answer
  • डायव्हरशन
  • मल्टीटास्किंग
  • ऑपरेशन इंटरफीअरन्स
  • प्रोग्रामिंग

Question 4

Question
एख्याद्या प्रोग्रामसाठी ग्राफिक रिप्रेझेंटेशन, किंवा फाईलचा प्रकार, किंवा कार्य:
Answer
  • अॅप
  • आयकॉन
  • इमेज
  • सॉफ्टवेअर

Question 5

Question
हे ऑपरेटिंग सिस्टिम फीचर माउसद्वारे नियंत्रित असते आणि त्याच्या चालू कार्यानुसार आकार बदलते.
Answer
  • डायलॉग बॉक्स
  • मेनू
  • माउस
  • पॉइंटर

Question 6

Question
क्लाउड कॉम्पुटिंग आणि क्लाउड स्टोरेज वापरणार्या नोटबुकसाठी तयार केलेली लायनक्सवर आधारित ऑपरेटिंग सिस्टिम:
Answer
  • क्रोम
  • मॅक
  • युनिक्स
  • विंडोज

Question 7

Question
अॅपलद्वारे विकसित करण्यात आलेली आणि मुळात आयफोन ओएस म्हटली जाणारी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम:
Answer
  • अँड्रॉइड
  • मॅक ओएस
  • आयओएस
  • फोन ओएस

Question 8

Question
मायक्रोसॉफ्टची अलीकडची ऑपरेटिंग सिस्टिम:
Answer
  • विंडोज 8
  • विंडोज 10
  • विंडोज 7
  • विंडोज एनटी

Question 9

Question
महत्वाच्या नसलेल्या फाइल्स ओळखनारे आणि त्या नष्ट करून डिस्कवरची जागा मुक्त करणारे आणि सिस्टिमची कामगिरी सुधारणारी ट्रबलशूटिंग युटीलिटी:
Answer
  • फाईल हिस्टरी
  • डिस्क क्लीनअप
  • ऑप्टीमाइज डराइव्हज
  • काँम्पॅक्टर

Question 10

Question
बीटडीफेनडर, कॅस्परस्काय, आणि नॉर्टन ही उदाहरणे आहेत
Answer
  • अॅप्लीकेशन पॅकेजेस्
  • अॅप्स
  • ऑपरेटिंग सिस्टिम
  • युटीलिटी सूट्स

Question 11

Question
ह्या कंटेनरमध्ये कॉम्पुटर सिस्टिमचे बहुतांश विद्युत घटक असतात.
Answer
  • चिप वाहक
  • सिस्टिम युनिट
  • सिस्टिम बोर्ड
  • युनिकोड

Question 12

Question
सर्वात लोकप्रिय मोबाईल डीव्हाइस.
Answer
  • ऑल-इन-वन
  • स्मार्टफोन
  • डेस्कटॉप
  • अलट्राबुक

Question 13

Question
मेनबोर्ड किंवा मदरबोर्डया नावानेही ओळखला जातो:
Answer
  • कंप्यूटर्स
  • मोबाईल सिस्टिम
  • बोर्ड प्रोसेसर
  • सिस्टिम बोर्ड

Question 14

Question
32-बीट-वर्ड कंप्यूटर्स एकावेळी किती बाईट्स अॅक्सेस करू शकतो?
Answer
  • 1
  • 8
  • 4
  • 16

Question 15

Question
पर्सनल कंप्यूटर्स सिस्टीममध्ये, केंद्रीय प्रोसेसिंग युनिट सहसा एकेरी___ वर असते:
Answer
  • बस
  • मोड्यूल
  • चिप
  • रॅम

Question 16

Question
ह्या प्रकारची मेमरी मोठ्या प्रोग्राम्सचे लहान भागांत विभाजन करते आणि ते भाग एका सेकंडरी स्टोअरेज डिव्हाइसवर संग्रहित करते.
Answer
  • डायरेक्ट
  • रँडम-अॅक्सेस
  • एक्सपांडेड
  • व्हर्च्युअल

Question 17

Question
याला एनआयसी असेही म्हणतात, हे अॅडाप्टर कार्ड कंप्यूटर्सला कशाशी जोडते:
Answer
  • एआयए
  • ग्राफिक्स
  • एक्सपान्शन
  • नेटवर्क

Question 18

Question
हे सीपीयूचे भाग परस्परांशी जोडण्याचा मार्ग देते.
Answer
  • बस
  • वायर्ड
  • केबल
  • वायरलेस

Question 19

Question
इलेक्ट्रॉनिक कीबोर्डसारख्या संगीत साधनांना साउंड कार्डशी कनेक्ट करणारे स्पेशलाइज्ड पोर्ट.
Answer
  • ईसाटा
  • एमआयडीआय
  • एचडीएमआय
  • थंडरबोल्ट

Question 20

Question
कंम्पुटर्सना केवळ अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सिग्नल ओळखता येतात.
Answer
  • अॅनालॉग
  • डिजिटल
  • बस
  • कमाल

Question 21

Question
बहुतांश की-बोर्ड्स कींची अशी मांडणी वापरतात:
Answer
  • अल्फा
  • ऑप्टीकी
  • डेसी
  • QWERTY

Question 22

Question
मॉनिटरवर दिसणारा पॉइंटर नियंत्रित करणारे डिव्हाइस.
Answer
  • कॉर्ड
  • प्रिंटर
  • माउस
  • स्कॅनर

Question 23

Question
एकाहून जास्त बोटांनी ज्या स्क्रीन ला स्पर्श करता येतो आणि बोटांनी चिमटी करून आणि ताणून झूम इन आणि झूम आउट करण्यास सहयोग देतो.
Answer
  • डीजीटल
  • मल्टीटच
  • डायनमिक
  • ओएलईडी

Question 24

Question
फ्ल्यॅटबेड आणि डॉक्यूमेंट हे कशाचे प्रकार आहेत:
Answer
  • हेडसेट्स
  • मॉनिटर्स
  • मॅक्सिकोड
  • स्कॅनर्स

Question 25

Question
चेक आणि डिपॉझिट स्लिप्सच्या तळाशी असलेले असामान्य अंक आपसूकपणे वाचण्यासाठी बँकांद्वारे वापरले जाणारे डिव्हाईस.
Answer
  • एमआयसीआर
  • ओएमआर
  • एफडीआयसी
  • यूपीसी

Question 26

Question
सर्वाधिक व्याकपणे वापरले जाणारे ऑडिओ-इनपुट डिव्हाईस.
Answer
  • माऊस
  • मायक्रोफोन
  • व्हीआर
  • आरएफआयडी

Question 27

Question
रंग प्रदर्शित करण्याची क्षमता सूचित करणारे मॉनिटर वैशिष्ट्य.
Answer
  • आसपेक्ट रेशो
  • डॉट पिच
  • कॉनट्रास्ट रेशो
  • रिझोल्युशन दर

Question 28

Question
मोबाईल डिव्हाईसेस ज्यांना इलेक्ट्रॉनिक मिडीया स्टोअर आणि डिस्प्ले करता येतो.
Answer
  • ई-बुक रीडर्स
  • लेसर
  • एचडीटीव्ही
  • व्हीओआयपी

Question 29

Question
व्हर्चूअल रिअॅलीटी अशा प्रकारचा अनुभव देण्याचा प्रयत्न करते.
Answer
  • इलेक्ट्रॉनिक
  • एलसीडी
  • गुंगवून टाकणारा
  • व्हीओआयपी

Question 30

Question
अॅडीटीव्ह मॅन्यूफॅक्चरिंगला या नावानेही जाणले जाते.
Answer
  • 3डी प्रिंटर
  • इंकजेट प्रिंटर
  • लेजर प्रिंटर
  • थर्मल प्रिंटर
Show full summary Hide full summary

Similar

System Software
Vivek Kadam
Question Words - GCSE German
lucykatewarman1227
The First, Second, Third and Fourth Crusades
adam.melling
IB Economics: International Trade
Han Zhang
Geography Coasts Questions
becky_e
AQA Biology 12.1 cellular organisation
Charlotte Hewson
Unit 3 Business Studies
Lauren Thrower
GCSE Biology B1 (OCR)
Usman Rauf
Using GoConqr to learn German
Sarah Egan
New English Literature GCSE
Sarah Egan
General Physiology of the Nervous System Physiology PMU 2nd Year
Med Student