इयत्ता तिसरी भाषा स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट

Description

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,आज आपण इयत्ता तिसरी भाषा विषयाची ऑनलाइन टेस्ट सोडवीणार आहोत .टेस्ट मधे 10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिटाचा वेळ असेल ,आपणास सदर टेस्ट वेळेत सोडवीने बंधनकारक असेल.आपण टेस्ट पूर्ण करताच आपणास आपला निकाल दिसेल.! टेस्ट संकल्पना व निर्मिती: रवि भापकर ,उपा.जि.प.प्राथ .शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर
zppsparewadi
Quiz by zppsparewadi, updated more than 1 year ago
zppsparewadi
Created by zppsparewadi over 8 years ago
2500
0

Resource summary

Question 1

Question
'खूप दिवसांनी मनोहर मुंबईला गेला .' या वाक्यात नामांची संख्या किती ?
Answer
  • पाच
  • एक
  • चार
  • तिन

Question 2

Question
पुढील वाक्यातील विशेषण ओळखा.वाक्य:झाडाला कोवळी पालवी फुटली.
Answer
  • झाड
  • पालवी
  • कोवळी
  • फुटली

Question 3

Question
'पावक' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
Answer
  • पाणी
  • अग्नी
  • खग
  • परमेश्वर

Question 4

Question
'सहकार 'या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Answer
  • विरोध
  • सहकारी
  • असहकार
  • मदत

Question 5

Question
शब्दाच्या कोणत्या जातीवर काळ ओळखतात ?
Answer
  • क्रियापद
  • विशेषण
  • सर्वनाम
  • नाम

Question 6

Question
खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा .
Answer
  • परिक्षा
  • जिवन
  • विश्रांती
  • भुगोल

Question 7

Question
पुढिलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?
Answer
  • चिकू
  • आंबा
  • चिंच
  • बोर

Question 8

Question
रिकाम्या जागी योग्य विधेयाने वाक्य पूर्ण करा . तांदूळ............
Answer
  • कच्चे खावेत
  • काळे असतात
  • शिजवून खावेत
  • माळरानावर पिकतात

Question 9

Question
घुबड राहते ती जागा म्हणजे ........होय.
Answer
  • बिळ
  • ढोली
  • घरटे
  • पिंजरा

Question 10

Question
'दररोज प्रसिद्ध होणारे ' या शब्दसमुहाबद्दल एक शब्द दया.
Answer
  • मासिक
  • पाक्षिक
  • वार्षिक
  • दैनिक
Show full summary Hide full summary

Similar

इयत्ता 3 री गणित ऑनलाइन टेस्ट दि.7/12/2015
zppsparewadi
Romeo and Juliet: Act by Act
PatrickNoonan
Question Words - GCSE German
lucykatewarman1227
George- Of mice and men
Elinor Jones
HRCI Glossary of Terms O-Z
Sandra Reed
Of Mice and Men Plot Overview
Landon Valencia
Test your Knowledge with Quizzes
daniel.praecox
Language Techniques
Anna Wolski
Art styles
Sarah Egan
Flame tests
Joshua Rees
Salesforce Admin 201 Exam Chunk 6 (156-179)
Brianne Wright